सचिन म्हणाला, तुला खेळताना पाहून छान वाटते!



धडाकेबाज खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू शफाली वर्मावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. १६ वर्षीय शफालीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३४ चेंडूत ४६ धावा केल्या आणि सामनावीर पुरस्कार मिळवला.


No comments