शिवजयंती । जनसेवा संघटना


जनसेवा संघटनेचे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आज सकाळी अकलूज व परिसरातील विविध शिवजयंती मंडळांना भेटी दिल्या. त्याचसोबत माळशिरस तालुक्यात विविध गावात भेटी देत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. 
यावेळी जनसेवा संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments