महात्मा फुले युवा मंच च्या वतीने शिवजयंती निमित्त महाराजांना अभिवादन करण्यात आले. तरुण कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी युवा नेते डॉ. धनंजय म्हेत्रे, युवा संघटक बापूसाहेब आडत, श्रीराम कुदळे, सचिन नाळे आदी उपस्थित होते.
No comments