उन्हाळा हंगाम २०१९-२० करिता पाणी मागणी अर्ज (पाणी पास)

उन्हाळा हंगाम २०१९-२० करिता पाणी मागणी अर्ज (पाणी पास) सुरू झाले असून सर्व शेतकरी बांधवांनी पाटबंधारे शाखा वेळापूर येथे जाऊन आपला पास भरून आपल्या पिकाकरिता पाणी आरक्षित करून घ्यावे. 
मागील वर्षाप्रमाणे रोख सिंचन पाणीपट्टी भरावयाची असून.
*ऊस, फळबाग व बारमाही पिकांसाठी एकरी २००० ₹* व
*भुसार पिकांसाठी एकरी ८०० ₹*
अशी पाणीपट्टी पास भरताना घेतली जाणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच पास भरायला जाताना आपला ७/१२ उतारा सोबत घेऊन जाणे गरजेचे.

No comments