करोना: धुळ्याचे दोन विद्यार्थी चीनमधून माघारी



गिरीश पाटील (२९) आणि चंद्रदीप जाधव (२९) अशी या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. वुहान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील कॉलेज ऑफ मटेरिअल्स आणि मेटॅलर्जीमध्ये हे दोघे शिकत होते. त्यांनी आधी वुहानमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. 


No comments