लेडी सेहवाग शफाली वर्माच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने ए ग्रुपमधील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट आणि ३२ चेंडू राखून विजय मिळवला.
भारताचा विजयी चौकार; उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश
Reviewed by Velapur live
on
03:04:00
Rating: 5
No comments