कल्याणी बनकर ची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
गर्ल गो अतर्गत १०० मी - तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शंकरराव मोहिते महाविदयालय , अकलुज येथे पार पडल्या, यात लोकविकास मराठी मिडियमची कल्याणी भिमराव बनकर हीने वयोगट 6ते9 यात व्दितीय क्रमांक मिळविला तिची सोलापूर येथे होणार्या जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धसाठी निवड झाली. .तिला क्रिडा शिक्षक अजित बनकर सचिन जाधव .विजया चापले मॅडम यांचे मार्गर्दशन लाभले.तिच्या निवडी बद्दल संस्थेच संस्थापक जालिंदर बनकर सचिव चंद्रकांत नवले आनंद बनकर मुख्याध्यापक किशोर पिसे सिमा उरणे रसूल आतार सर्पमित्र गोपाळ आबा क्षीरसागर .शहानवाज तांबोळी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
No comments