सोलापूरच्या पदवीधरांसाठी सतत तत्पर : अँड. थिटे
सोलापूर जिल्ह्यातील पदवीधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सतत तत्पर आहोत असे विचार अँड. सुजित थिटे यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू मा.डॉ. विकास कदम यांना भेटून सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर बाबत चर्चा करून पुणे पदवीधर मतदारसंघातील नाव नोंदणी साठी तुला सहकार्य करू व सहायक कुलसचिव मा.डॉ. शिवाजी शिंदे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
DADA👌👌👌
ReplyDelete