अमेरिकेत नवीन करोनाव्हायरसचा संसर्ग?



अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका व्यक्तीला नवीन करोनाव्हारसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने परदेश दौराही केला नाही अथवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला नाही. त्यामुळे या विषाणूबद्दल गूढ वाढले आहे.


No comments