'रियलमी-६' सीरीज ५ मार्चला; ६४ MP कॅमेरा
रियलमी X50 प्रो लाँच नंतर कंपनीने आता ६ सीरिज स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीची ही बजेटमधील स्मार्टफोन सीरिज असणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. नुकतीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर अभिनेता सलमान खानसोबत एक फोटो शेअर केला होता. यात रियलमी ६ चा वॉटरमार्क दिसत होता.
No comments