राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस पदके प्रदान


·        आठ ‘पोलीस शौर्यपदक’
·        सात ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके’
·        ऐंशी ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके’

पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘पोलीस शौर्यपदक’, ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक’ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज वितरण झाले.

No comments