शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा
पुणे येथील पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे यांना जीवन गौरव ; औरंगाबादचे सागर राजीव बडवे यांना साहसी क्रीडा पुरस्कार
क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 2018-19 वर्षासाठी पुरस्कार विजेत्यांची घोषणा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांची उपस्थिती होती.
No comments