घुसखोरांची माहिती द्या, पाच हजार रुपये मिळवा


शहरात राहत असलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची पुराव्यासह माहिती द्या आणि पाच हजार रुपये पारितोषिक मिळवा, अशी योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी ही योजना जाहीर केली असून, माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

No comments