म .फुले वाचनालयात मराठी राज्य भाषा दिन साजरा


क्रांतीसुर्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय वेळापूर येथे  जेष्ठ कवि वि .वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस  हा  मराठी राज भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.जेष्ठ कवि  वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन लोकविकास शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत नवले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मराठी राज भाषा प्रतिज्ञा घेण्यात आली .कार्यक्रमांसाठी ग्रंथपाल अजित बनकर.नवनाथ पिसे रामचंद्र  जंगले.सचिन जाधव तसेच रोज वाचक मधील   अनिल यादव,अजय लोहार,माऊली वाघमारे,ओकार चिलगर ,किरण अंबुरे,तानाजी देवकते,वैभव लोहार ,अक्षय सलगर,प्रणव म्हेत्रे.विवेक एकतपूरे,शुभम थोरात, श्रैयश शिंदे,आदी वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित बनकर यांनी केले तर आभार रामचंद्र जंगले यांनी मानले.

No comments