शरद पवारांना राज्यसभा; फौजिया खान यांचं पुनर्वसन



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथम राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार असल्याने पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे.

No comments