इराणमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असून अनेक देशांनी इराणमध्ये जाणारी व येणारी विमान वाहतूक काही काळासाठी स्थगित केली आहे. इराणमध्ये मासेमारीसाठी गेलेले जवळपास ३०० भारतीय मच्छिमार अडकले आहेत.
इराणमध्ये ३०० भारतीय मच्छिमार अडकले
Reviewed by Velapur live
on
10:13:00
Rating: 5
No comments