कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली
चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 177 प्रवासी बाधित भागातून आले असून त्यांचा 14 दिवसांपर्यंतचा पाठपुरावा सुरु आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
No comments