वसतीगृहाचे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करा : धनंजय मुंडे

चेंबुरचे सामाजिक न्याय भवन, एक हजार मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबईतील चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार क्षमतेचे मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम विकासकाने सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


No comments