महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक झाली त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.
No comments