पुलवामा हल्ला: 'सुसाइड बॉम्बर'चा आश्रयदाता अटकेत


पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. पुलवामा हल्ल्यात हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला एनआयएने अटक केली आहे. शाकिर बशीर मगरे (२२) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.


No comments