इंदोरीकरांची माघार?; शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम रद्द



शिवाजी विद्यापीठात आज होणारा निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द झाला आहे. कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचणं शक्य नसल्याचं इंदोरीकरांकडून आयोजकांना कळविण्यात आलं आहे. इंदोरीकरांच्या या कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह शहरातील पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला होता.

No comments