शिवजयंती । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माळशिरस तालुका



वेळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना जनसामान्यांचे नेते शेतकरी साखर कारखान्याचे चेरमन उत्तमराव जानकर, माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान धवलसिंह मोहिते-पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे यांच्यासह अनेकांनी शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केले. 

No comments