शिवजयंती उत्सव समिती वेळापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाअभिषेक करण्यात आला. यावेळी अमरसिंह माने देशमुख, सपोनि जाधव, विजय भाऊ पवार, उमेश भाकरे, गणेश चव्हाण, निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.
शिवजयंती । शिवजयंती उत्सव समिती वेळापूर
Reviewed by Velapur live
on
00:20:00
Rating: 5
No comments