मुस्लिम समाज बांधवांनीही शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी घोषणा देत त्यांनी आपले अभिवादन व्यक्त केले.
यावेळी सिकंदर कोरबू, निसार शेख, माजिद मुलाणी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
No comments