स्वप्नील भैय्या माने दे मित्र समूह यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी स्वप्नील माने देशमुख, दादा तुपे, नितीन वाघमोडे यांचेसह तरुण मंडळ उपस्थित होते.
शिवजयंती । स्वप्नील भैय्या माने दे मित्र समूह
Reviewed by Velapur live
on
00:25:00
Rating: 5
No comments