पुलवामा हल्ला : आज एक वर्ष पूर्ण
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले होते.
जाणून घ्या घटना : दहशतवाद्याने 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार जवानांच्या ताफ्यावर धडकवली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांनी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
No comments