मुंबई: २६/११च्या हिरोला ५ वर्षाचा कारावास
२६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या माजी कर्मचाऱ्याला लैंगिक शोषण प्रकरणी ५ वर्षांच्या शिक्षेसह १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दयानंद कांबळे असं या अग्निनशमन दलाच्या माजी कर्मचाऱ्याचं नाव असून २६/११च्या हल्ल्यावेळी त्याने आग विझविण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
No comments