नंदूरबार, मेळघाट, पालघर, जव्हार, मोखाडा या आदिवासी पट्ट्यात सर्वाधिक बालमृत्यू होत असल्याची सरकारदरबारी नोंद असली तरी आता देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत २०१८-१९ या वर्षात तब्बल १४०२ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
No comments