(Survey of India) भारतीय सर्वेक्षण विभाग भरती 2020
Total: 14 जागा
पदाचे नाव: मोटर ड्रायव्हर- कम मेकॅनिक्स
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 31 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
No comments