निर्भया'च्या दोषीची दया याचिका फेटाळली
'
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळून लावलीय. यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोषींविरोधात पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी करण्यासाठी वकिलांनी कोर्टाकडे धाव घेतली आहे. दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळून लावावी अशी मागणी दिल्ली सरकारने राष्ट्रपतींकडे केली होती.
No comments