करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना सर्वच पातळीवर या आजाराचा फैलाव टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाऊ लागली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रशासनानेही त्याचदिशेने पावले टाकत स्वच्छतेला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिवसातून ६ ते ७ वेळा मंदिरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
No comments