मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकखाली चिरडून ५ ठार


मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून एक्स्प्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉइंटवर आयशर ट्रकनं तीन बाइकना चिरडल्याची भयंकर घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण लघवीला बाजूला गेलेला असल्यानं बचावला.


No comments