खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही सर्वांना उत्सुकताच होती. चित्रपटात अक्षय एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी आला आहे.


No comments