...म्हणून 'या' अभिनेत्रीने भाजपला केला रामराम
अभिनय सोडून राजकारणात आलेल्या बंगाली चित्रपटातील अभिनेत्री सुभद्रा मुखर्जी यांनी दिल्ली हिंसाचारावरून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कपिल मिश्रा आणि अनुराग ठाकूर सारखे नेते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात मी राहू शकत नाही, असं सुभद्रा मुखर्जींनी म्हटलंय. सुभद्रा मुखर्जी यांनी शुक्रवारीच भाजपचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी राजीनामा दिल्याचं आज उघड झालं.
No comments