कृषि विद्यापीठातील बीएस्सी, एमएस्सी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित - कृषिमंत्री दादाजी भुसे
२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती/शिष्यवृत्ती
राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या ज्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा प्राप्त नव्हता अशा बी.एस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी) आणि एम.एस्सी (कृषि) अंतर्गतच्या १० अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
No comments