सिडकोच्या कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आल्यानंतर त्यावरून आधीच्या फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'सिडकोचा घोटाळा हिमनगाचे टोक' असल्याचे नमूद करत जोरदार हल्ला चढवला आहे.
No comments