अकलूज । कर्मवीर माने पाटील यांना अभिवादन
आज अकलुज येथे कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंहजी मोहिते पाटील व सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय सदस्या मा.स्वरुपाराणी मोहिते पाटील अकलूज चे लोकप्रिय सरपंच मा.शिवतेजसिंहजी मोहिते पाटील उपसरपंच मा.धनंजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व ग्रा.स.व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments