जत । मुलानेच केला आई वडील नि बहिणीचा खून
उमदी गावामध्ये मुलाने आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केला. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-58) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-82), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-75) आणि समुद्राबाई बिरादार (वय-62) यांचा खून केला. घटनास्थळी जत आणि उमदी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
No comments