गांजा दिला नाही; डोक्यात बांबू घालून ठार मारले


गांजाच्या पुडी दिली नाही म्हणून तीन जणांनी एका तरुणाला लाथाबुक्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर या तरुणाच्या डोक्यात लाकडी बांबूने जोरदार प्रहार करून त्याला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.


No comments