बटुळे कुटुंबाला पंकजांचाही मदतीचा हात


मुलाने शाळेत बळीराजा आत्महत्या करू नको अशी कविता सादर केली आणि वडिलांनी दोन तासातच आत्महत्या केली. या कुटुंबाला सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेही या कुटुंबाला भेटून आर्थिक मदत करणार आहेत.

No comments