पनवेल तालुक्यातील डेरवली गावात रहाणाऱ्या १७ वर्षीय गतिमंद मुलीवर त्याच भागातील दोघा तरुणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुमित जुमारे व ओमकार दरेकर अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.
धक्कादायक! अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार
Reviewed by Velapur live
on
19:25:00
Rating: 5
No comments