पोलिस व्हॅनसाठी डायल करा 'हा' इमर्जन्सी नंबर


राज्यात १०० नंबरप्रमाणे पोलिस इर्मजन्सी सर्व्हिससाठी नागरिकांकरिता ११२ नंबर असेल. नागरिकांनी या नंबरवर संपर्क साधल्यावर पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहचेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


No comments