जिओ करणार धमाका; स्मार्टफोन फक्त ३ हजारांत
रिलायन्स जिओ पुन्हा एकदा जोरदार धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच २ ते ३ हजार रुपये किंमतीचा ४ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार जिओ लवकरच ही गुडन्यूज आपल्या ग्राहकांना देणार आहे. जिओचा हा फोन आल्यास जे ग्राहक २ जी वापरत आहेत. त्यांना ४ जी सर्विसमध्ये येण्यासाठी सुवर्णसंधी आहे.
No comments