पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे महिला कला महोत्सव २०२० चे आयोजन


पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘महिला कला महोत्सव 2020’ चे आयोजन दि. 12 मार्च 2020 पर्यंत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

बुधवार, दि. 11 मार्च 2020 रोजी दुपारी 2.00 वा. - प्रकृती रंग, कलाकार पं.अनुरत्न राय व सहकारी (शास्रीय गायन), दुपारी 4.00 वा. - ‘ती’ ची रोजनिशी अभिवाचन, सादरकर्ते सृजन रंग, सायं 6.00 वा. - अभंगवाणी, सादरकर्ते संकल्प कलामंच
रात्रौ 6.30 वा. - सुश्राव्य भजन, सादरकर्ते स्वरश्री महिला भजन मंडळ, सोलापूर, रात्रौ 8.00 वा - ऐश्वर्या ब्युटी पार्लर (मराठी नाटक), कलाकार - वर्षा दांदळे, शर्वाणी पिल्लाई, शुभा गोडबोले, दीपा सावरगावकर, उर्मिला झगडे, पूर्वा कोडोलीकर, विशाल राऊत, प्रमोद फडतरे.

सविस्तर वृत्त-  http://bit.ly/2PZUiPI

No comments