वेळापूर । म्हेत्रेमळ्यात तुकाराम बीज निमित्ताने महाप्रसाद

 म्हेत्रे मळा याठिकाणी श्री संत तुकाराम महाराज बीज चे 199 वे वर्ष पूर्णपूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने वेळापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ याहीवर्षी उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती वेळापूर गावचे कर्तुत्ववान सरपंच मा. सौ विमलताई उत्तमराव जानकर उपस्थित होत्या त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक म्हेत्रे परिवारातर्फे करण्यात आला सदर कार्यक्रमास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याठिकाणी  ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

No comments