माळशिरस । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अजित बोरकर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी अजित (भैया) बोरकर यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी नुतन जिल्हा संघटक शहाजान शेख पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments