लवंग । प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर संपन्न

माळशिरस तालुक्यातील मौजे  लवंग येथे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष आदरणीय मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील व  जिल्हा परिषद सदस्य मा अरूण तोडकर सो यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र लवंग अंतर्गत मधुमेह रक्तदाब आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच  प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची ई कार्ड वाटप करणेत आली. यावेळी तालुका  आरोग्य अधिकारी ङाॅ. रामचंद्र मोहिते साहेब  व ङाॅ. संतोष खङतरे उपस्थित होते. 

No comments