युवा नेते अनिलराज पाटील यांचेकडून धान्य बँकेला 10 क्विंटल गहू, तांदूळ

मा. अनिलराज पाटील सोशियल फाउंडेशन व उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य बॅंकेच्या संकल्पनेला १० क्विंटल गहु व तांदुळ गोरगरिबांना वाटण्यासाठी देण्यात आला .

 कोरोनो सारख्या महामारीच संकट असताना गरीब व हतावरती पोट असणाऱ्या सर्वच लोकांचा व्यथा लक्षात घेऊन सन्मानीय नेते उत्तमराव जानकर यांनी एक वेगळाच उपक्रम हाती घेउन तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब व गरजु लोकापर्यंत पोहचु सर्वोत्पारी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच अनुशंगाने युवा उद्योजक व अनिलराज सोशियल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न मह्नुन १० केविंटल गहु व तांदुळ देण्यात आला .



No comments