छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर येथे गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी पदार्थांचे पॅकेट करून शासनाचे नियम पाळून गोरगरिबांना व गरजूंना हे पॅकेट देण्यात आले. ओंकार खराडे मित्र परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
छ. संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वेळापूरात अन्नदान
Reviewed by Velapur live
on
04:14:00
Rating: 5
No comments