दिल्लीत अडकलेले पुण्याचे 160 विद्यार्थी आज येणार पुण्यात

 दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

No comments